Lalmahal मध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला | Sakalपुण्यातील ऐतिहासिक लाल महाल मध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.